राष्ट्रीय छावा संघटना आणि राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग, मार्फत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा , स्त्री शक्ती पुरस्कार देऊन आले गौरवण्यात

सावंतवाडी येथील राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखेतर्फे व राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग या मार्फत महिला दिनानिमत्त सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी हा सत्कार अँड निता सावंत कविटकर, यांच्या हस्ते स्त्री शक्ती…








