उद्या सातार्डा येथे प्रा. रूपेश पाटील यांचे ‘चला घडवूया करिअर’ विषयावर व्याख्यान.

म. गांधी विद्यामंदिर हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन. सावंतवाडी : सातार्डे मध्यवर्ती संघ, मुंबई संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल सातार्डा येथे उद्या दुपारी ३ वाजता सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील यांचे ‘चला घडवूया करिअर.!’ या…








