कळसुलकरच्या शिक्षण सप्ताहचा समारोप प्रा. रूपेश पाटील यांच्या व्याख्यानाने रविवारी होणार.! गुणवंत विद्यार्थी, मान्यवरांचाही होणार सन्मान

सावंतवाडी : शहरातील कळसुलवकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा समारोप कार्यक्रम रविवार दिनांक २८…








