महिलांच्या समस्या राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून सोडवल्या जाणार!अर्चना घारे – परब (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा)

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित महिला बैठकीत अर्चना घारे यांनी महिला – भगिनींशी साधला. या वेळी अनेक महिला भगिनींनी आपल्या समस्या अर्चना घारे यांच्या समोर मांडल्या. राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाने कायमच महिलांच्या हिताची जपणूक केली…







