भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार

दरवर्षी प्रमाणे भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुक्यातील प्रथम दहा क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात येतो . यावर्षीही तालुक्यात प्रथम आलेली अर्पिता सामंत व द्वितीय आलेली गायत्री बागलकर यांचा सत्कार परुळे विभागातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन केला…








