चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन संस्था व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यवाचन स्पर्धा संपन्न

प्रथम क्रमांक बांदा येथील मीनाक्षी अळवणी यांनी पटकावला तर द्वितीय सावंतवाडीचे अक्षय कानविंदे व तृतीय क्रमांक वेंगुर्ला येथील प्राजक्ता संकेत करंगुटकर तर उत्तेजनार्थ सावंतवाडीच्या योगिता शेटकर व द्वितीय उत्तेजनार्थ माया गवस यांनी पटकावला. सावंतवाडी : आज रविवारी सकाळपासूनच सावंतवाडीत पाऊस…







