सावंतवाडी विधानसभा उबाठा शिवसेना संपर्क यात्रा आज तुळस, उभादांडा,रेडी, जिल्हा परिषदमध्ये आणि वेंगुर्ला शहरात

वेंगुर्ला : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून आज दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस, उभादांडा, रेडी, जिल्हा परिषदमध्ये आणि वेंगुर्ला शहरामध्ये साजरा…







