हक्काच्या नोकरीसाठी स्थानिक युवकांना संघर्ष करावा लागतोय हे दुर्दैव – अर्चना घारे – परब.

डी. एड. बेरोजगारांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार डीएड युवक व युवतींना जिल्ह्यातच नोकरीसाठी संघर्ष करावा लागतोय, हे शिक्षण मंत्र्यांचे अपयश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या वतीने डीएड बेरोजगारांच्या संघर्ष समितीच्या…








