राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या जाणीव जागर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज पासून सुरूवात.!!कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब

सावंतवाडी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्गातील गावागावात जाण्याचे नियोजित केले होते. त्यानुसार वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात दोन टप्पे पार पडले. तिसऱ्या टप्प्यात सावंतवाडी तालुक्यात ही…








