सावंतवाडी मतदारसंघ हा मविआतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच मिळणार ! पुंडलिक दळवी यांची माहिती.कामाला लागा! नेते शरदचंद्र पवार यांचा आदेश!अर्चना घारे-परब यांनाच मिळणारं उमेदवारी

सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच मिळणार आहे. ”कामाला लागा.!’ असे आशीर्वाद पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला दिले आहेत. त्यामुळे निश्चितच अर्चना घारे-परब निवडणूकीच्या रिंगणात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस…








