वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-पेंडुर गावचे जागृत देवस्थान 360 चाळयांचा अधिपती श्री देव घोडेमुख वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबर रोजी

कोंब्याचा जत्रोत्सव म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध मातोंड वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड – पेंडूर येथील स्वयंभू प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव घोडेमुखाचा वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबर रोजी होणार आहे.यानिमित्त सकाळपासून केळी ठेवणे,नवस फेडणे,नवस बोलणे आदी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.दक्षिण कोकणातील…








