भाजपाच्या वतीने वेंगुर्लेत दिव्यांगांना ट्रायपॉड ( आधारकाठी ) चे वाटप

वेंगुर्ला दिव्यांगांना अपंगत्व हे जन्मतः किंवा अपघाताने येते . दिव्यांग व्यक्ती ह्या असंख्य अडचणींचा सामना करीत जगण्यासाठी संघर्ष करीत असतात. अनेक दिव्यांगांना अडचणीतून सावरण्याचे काम आतापर्यंत भाजपाच्या माध्यमातून केले आहे .शारीरिक किंवा मानसिक त्रुटीमुळे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून…








