Category News

News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा– पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यावेळी आमदार श्री. केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी पर्यटन विभागाने विशेष लक्ष द्यावे.जिल्ह्यातील प्रकल्प गतीने पूर्ण करावेत, पर्यटन प्रकल्पांसाठी पर्यटन विभागाने जास्तीत जास्त निधी द्यावा अशा सूचना त्यांनी केल्या.

सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव उत्साहात साजरा

सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव उत्साहात साजरा सावंतवाडी : सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव मंगळवारी उत्साहात पार पडला. सकाळ पासुन रात्री उशिरापर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे हिराप बंधूची कुलदेवता म्हणून…

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात अनन्या ठाकुर तर लहान गटात सानवी देसाई प्रथम

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात अनन्या ठाकुर तर लहान गटात सानवी देसाई प्रथम मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालय व डाॅ. अरविंद खानोलकर पुरस्कृत आयोजन सावंतवाडी : मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालय आयोजित डाॅ. अरविंद…

मळगाव येथील गौरांग खडपकर याचा कुंभार समाज बांधवांच्यावतीने सत्कार

शिल्पकला विभागातून राज्यात ६ नंबरचे पारितोषिक सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव कुंभारवाडीतील कु. गौरांग खडपकर याचा शिल्पकला विभागातून राज्यात ६ नंबरचे पारितोषिक मिळवत प्रावीण्य मिळाल्याबद्दल मळगाव कुंभारवाडी येथील कुंभार समाज बांधवांच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला.कला संचालनालय मुंबईमार्फत ६४ वे महाराष्ट्र…

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट.! ‘रेलरोको’च्या पार्श्वभूमीवर आम. सुलभा गायकवाड यांचीही घेतली भेट

सावंतवाडी : २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नियोजित सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे मुंबई प्रतिनिधींनी आज सिंधुदुर्गचे नवनियुक्त पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेतली. सावंतवाडी…

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ वधु-वर स्नेह मेळावा!समाजाने संस्कृती व पंरपरा जतन करावी! केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक!

भंडारी समाज सर्वांना बेरोबर घेऊन जाणारा समाज- दीपक केसरकर सावंतवाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून भंडारी समाजाचा एक गौरवशाली इतिहास आहे. स्वराज्याया आरमारा कणा भंडारी समाजा होता. भंडारी समाज विखुरला असून गतवैभव प्राफ्त करण्यासाठी आपल्यातील मतभेद विसरून एक झाले पाहिजे, आज…

सावंतवाडी
तीलबी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट च्यावतीने
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट च्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वार्षीक कला प्रदर्शन कल्पक दरम्यान जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सृजनशील अभिव्यक्तीला चालना देण्यासाठी तसेच त्यांच्यातील कलात्मक गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बी.…

सावंतवाडी सर्वोदय नगरमधील रहिवासी बांधवांनी राबविली स्वच्छता मोहीम

सावंतवाडी : ‘ आमचा सर्वांचा एकच नारा, परिसर करूया स्वच्छ सारा!’, ‘चला घेऊ स्वच्छतेचे व्रत हाती, सुंदर करूया सावंतवाडी!’, ‘स्वच्छता हीच सेवा खरी, सुंदर करूया सावंतवाडी नगरी!’, असे स्वच्छतेचे संदेश देऊन सावंतवाडी येथील सर्वोदय नगरमधील रहिवासी बांधवांनी आज सकाळी ठीक…

सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गावातील लघु धरण प्रकल्प हा सह्याद्री पट्ट्याला विकासाचे वरदान ठरणार! माजी मंत्री तथा आ . दीपक केसरकर

आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते वेर्ले येथील लघु धरण प्रकल्पाचे भूमिपूजन सावंतवाडी प्रतिनिधी वेर्ले गावातील हे लघु धरण प्रकल्प विकासाच्या दृष्टीने सह्याद्री पट्ट्याला वरदान ठरणार आहे. शिरशिंगे. येथील मध्यम धरण प्रकल्प आणि वेर्ले या दोन्ही धरणांमुळे सह्याद्री पट्ट्याच्या दशक्रोशीतील गावे…

भारतीय जनता पार्टी– सिंधुदुर्गआयोजित ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत शालेय गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन

भारतीय जनता पार्टी— सिंधुदुर्गआयोजित ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत शालेय गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन ( शालेय गट इयत्ता 7 ते 10वी ) ▪️ वक्तृत्व स्पर्धादिनांक – २३ / ०१ / २५दुपारी – २ -३० वाजता .स्थळ – वेंगुर्ले…