सावंतवाडी येथे 22 मार्च रोजी कोकण मराठी साहित्य परिषद, जिल्हा सिंधुदुर्ग आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्या वतीने दमदार साहित्य संमेलन

सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी येथील ऐतिहासिक मोती तलावाच्या शेजारी असलेल्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात 22 मार्च रोजी कोकण मराठी साहित्य परिषद, जिल्हा सिंधुदुर्ग आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्या वतीने दमदार साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या साहित्य…








