गुरुवर्य दिप्तेश मेस्त्री यांच्या गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा गुरु अभिवादन सोहळा मोठ्या थाटात संपन्न

गुरुवर्य दिप्तेश मेस्त्री यांच्या गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा गुरु अभिवादन सोहळा मोठ्या थाटात संपन्न गुरु आणि शिष्य यांच्या अतूट नात्याचे दर्शन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग, नाट्यगीत, बंदिश गायन सादरीकरणाला रसिकांचा उदंड प्रतिसाद. सावंतवाडी : गुरुवर्य संगीत अलंकार दिप्तेश मेस्त्री यांनी…








