Mahasindhu

Mahasindhu

पालकमंत्री नितेश राणेंचा शनिवार ९ रोजी नागरी सत्कार! पालकमंत्री नितेश राणे यांनी वाडी वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याच्या निर्णयामुळे समाधान

पालकमंत्री नितेश राणेंचा शनिवार ९नोव्हेंबर२०२५ रोजी नागरी सत्कार* कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह््यातील १९२ वाडीवस्त्यांची व २५ रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून घेण्यात आला. या निर्णयामुळे जातीवाचक वाडीवस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलेला देशातील पहिला जिल्हा…

भक्तीचा महासागर! सोनुर्ली श्री देवी माऊली जत्रोत्सवात हजारो भाविकांकडून ‘लोटांगण’ नवसपूर्ती; ‘प्रतिपंढरपूर’ सोनुर्ली दुमदुमले!

भक्तीचा महासागर! सोनुर्ली श्री देवी माऊली जत्रोत्सवात हजारो भाविकांकडून ‘लोटांगण’ नवसपूर्ती; ‘प्रतिपंढरपूर’ सोनुर्ली दुमदुमले! रामचंद्र कुडाळकर सावंतवाडी (सोनुर्ली): दक्षिण कोकणचे ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा दोन दिवसीय जत्रोत्सव यंदाही अभूतपूर्व उत्साहात पार पडला. गुरुवारी रात्री आई…

दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी  माऊली सोनुर्ली देवीच्या लोटांगण जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत! श्री बाळू भाईडकर मु. पो- निरवडे

*🌹🌹शुभेच्छुक🌹🌹* *श्री बाळू भाईडकर**मु. पो- निरवडे ;झरबाजार तालुका सावंतवाडी  सिंधुदूर्ग* *दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी  माऊली सोनुर्ली देवीच्या लोटांगण जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत* *🌹🌹शुभेच्छुक🌹🌹* *श्री बाळू भाईडकर**मु. पो- निरवडे ;झरबाजार तालुका सावंतवाडी  सिंधुदूर्ग*

दक्षिण कोकणचे पंढरपूर: श्री देवी सोनुर्ली माऊली लोटांगण जत्रोत्सव! माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी घेतले माऊलीचे दर्शन

दक्षिण कोकणचे पंढरपूर: श्री देवी सोनुर्ली माऊली लोटांगण जत्रोत्सव माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी घेतले माऊलीचे दर्शन सावंतवाडी: दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील प्रसिद्ध श्री देवी सोनुर्ली माऊली लोटांगण जत्रोत्सवाचा आज…

दक्षिण कोकणचे पंढरपूर: श्री देवी सोनुर्ली माऊली लोटांगण जत्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ; भाविकांची अलोट गर्दी!

दक्षिण कोकणचे पंढरपूर: श्री देवी सोनुर्ली माऊली लोटांगण जत्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ; भाविकांची अलोट गर्दी! सोनु्र्ली/सावंतवाडी (सिंधुदुर्ग): नवसाला पावणारे आणि भक्तांच्या हाकेला धावणारे दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, दक्षिण कोकणचे पंढरपूर असलेल्या सोनुर्ली येथील श्री देवी सोनुर्ली माऊलीच्या वार्षिक लोटांगण जत्रोत्सवाला आज…

दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी  माऊली सोनुर्ली देवीच्या लोटांगण जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत

*दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी  माऊली सोनुर्ली देवीच्या लोटांगण जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹*श्री प्रेमानंद कृष्णा गाड* *चकली फरसाण शेव फरसाणचे होलसेल विक्रेते*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹*मुक्काम पोस्ट सोनुर्ली ,तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग*

दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी माऊली सोनुर्ली देवीच्या लोटांगण जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत!मां श्री दशरथ मल्हार

शुभेच्छुक मां श्री दशरथ मल्हार बिल्डिंग मटेरियल सप्लायर्समु पो निरवडे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी माऊली सोनुर्ली देवीच्या लोटांगण जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक मां दशरथ मल्हार बिल्डिंग मटेरियल सप्लायर्समु पो निरवडे तालुका सावंतवाडी जिल्हा…

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी सैनिक पतसंस्थेचे आणखी एक पाऊल

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी सैनिक पतसंस्थेचे आणखी एक पाऊल वेंगुर्ला भाजपा महीला मोर्चा , वेंगुर्ला व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या महीलांसाठी मोफत प्रशिक्षणाचे औचित्य साधत वेंगुर्लातील महिला व युवतींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सैनिक पतसंस्थेने युवा स्वावलंबी…

सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावचे दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी सोनुर्ली माऊलीचा भव्य लोटांगण जत्रोत्सव उद्या ६ नोव्हेंबर २०२५ रोजी

दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी सोनुर्ली माऊलीचा भव्य लोटांगण जत्रोत्सव उद्या सावंतवाडी दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सोनुर्ली माऊली जत्रोत्सव उद्या 6 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे या जत्रा उत्सवाची तयारी जयंत करण्यात आली आहे. उद्या लाखो…

तिर्लोट ठाकूरवाडीतील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

तिर्लोट ठाकूरवाडीतील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश नामदार नितेश राणे यांचा उबाठाला राजकीय दणका देवगड : तिर्लोट ठाकूरवाडी येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंदर विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत…