Mahasindhu

Mahasindhu

श्री देवी माऊलीच्या चरणी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर लीन,सर्वांना सुखी ठेव, घातले गाऱ्हाणे

सावंतवाडी दक्षिण कोकणचे पंढरपूर सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सपत्नीक दर्शन घेतले. देवी माऊलीचा जत्रोत्सव उद्या होत आहे. या पार्श्वभूमीवर श्री. दिपक केसरकर यांनी आज भेट दिली. यावेळी सर्वांना सुखी ठेव, असे…

सातार्डा जत्रोत्सव व कौलोत्सव भक्तीभावाने साजरा

सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल खाडी काठी वसलेल्या व भात शेती अन्नधान्याने संपूर्ण सातार्डा गावचा श्री देव महादेव रवळनाथ जत्रोसव त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या थाटात साजरा झाला. तर दुसऱ्या दिवशी सोमवारी कौलोत्सवाचाही कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने पार पडलाश्री रवळनाथ मंदिरात…

मातोंड गावचे ग्रामदैवत जागृत व प्रसिद्ध देवस्थान श्री देवी सातेरी देवीचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुटुंबासमवेत घेतले दर्शन

वेंगुर्ला: प्रतिनिधि वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावचे ग्रामदैवत जागृत व प्रसिद्ध देवस्थान श्री देवी सातेरीचा जत्रोत्सवानिमित्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जत्रोत्सवाला उपस्थित राहत श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सुख समाधान प्राप्त होवो. राज्यातील नागरिक शेतकरी, शेतमजूर,…

ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या दिनदर्शिका २०२४ चे वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन थाटात प्रकाशन

सावंतवाडी प्रतिनिधि ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या दिनदर्शिका २०२४ चे रविवारी वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन थाटात प्रकाशन करण्यात आले.ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबई आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत. मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबवून त्यातून मिळणारा आर्थिक नफा गावाच्या…

तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सदगुरू दर्शन सोहळा कार्यक्रम सपंन्न

सावंतवाडी प्रतिनिधि तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सदगुरू दर्शन सोहळ्याचे आयोजन 26 नोवेंबर 2023 रोजी करण्यात आले होते.ओम श्री परमपूज्य सद्गुरु फलाहारी महाराज यांचे आगमन हरिहर सदन तळवडे याच्या घरी झाले. यावेळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.…

शिक्षण प्रसारक मंडळ, ओटवणे (हायस्कुल ) सभागृहासाठी खासदार निधीतून १२ लाख निधी

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन सावंतवाडी प्रतिनिधि रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळ, ओटवणे (हायस्कुल )येथे सभागृह बांधणे (१२ लाख रुपये )या कामाचे भूमिपूजन तालुका प्रमुख रुपेश…

सोनुर्ली कोकणची पंढरी’ बहारदार गीत भाविकांच्या भेटीला !

सिंधुदुर्ग प्रतिनिधि दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्लीच्या श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव मंगळवारी होत आहे. लोटांगणाची जत्रा म्हणून हा जत्रोत्सव प्रसिद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सोनुर्ली कोकणची पंढरी’ हे बहारदार गीत प्रेरणा क्रिएशन्स घेऊन आलं आहे. गौरव महाराष्ट्राचा उपविजेता कोकणातील…

होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी

सावंतवाडी प्रतिनिधि होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. श्री देव क्षेत्रपालेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान असून तसेच स्वयंभू देवस्थान असून प्रत्येक भक्तगण या देवाच्या वार्षिक उत्सवाला गर्दी करतात. श्री देव क्षेत्रपालेश्वर…

तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सद्गुरु दर्शन सोहळ्याचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधि तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सद्गुरु दर्शन सोहळ्याचे आयोजन आज दिनांक 26 नोवेंबर 2023 रोजी करण्यात आले आहे. ओम श्री परमपूज्य सद्गुरु फलाहारी महाराज यांचे आगमन हरिहर सदन तळवडे येथे होणार आहे. यावेळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन…

सोनुर्ली माऊलीचा जत्रौत्सव सुरळीत आणि उत्साहात साजरा होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी !शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याच्या प्रशासनाला सूचना

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे माउली देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले स्वागत सिंधुदुर्ग प्रतिनिधीसोनुर्ली माऊलीचा जत्रौत्सव सुरळीत आणि उत्साहात साजरा होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी अशा सुचना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले मंत्री केसरकर यांनी शनिवारी रात्री सोनुर्ली…