राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्ण भोजन नाट्य प्रयोगाचे साटेलीत आयोजन
सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री देवी माऊली मंदिर साटेली येथे जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ यांच्या “कृष्ण भोजन” या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले. साटेली सह परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी या…







