युवा पिढी मध्ये रक्तदान चळवळ निर्माण करण्याचे हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळाचे काम कौतुकास्पद!! प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा , सिंधुदुर्ग

वेंगुर्ला प्रतिनिधि हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळ , वेंगुर्ले व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान , वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. नंदकिशोर गवस यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ खर्डेकर महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी युवक – युवतीनी…

