Mahasindhu

Mahasindhu

कोकण रेल्वे प्रशासन विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित रेल कामगार सेनेचा मुख्य रेल्वे कार्यालय ठिकाणी काढण्यात आला भव्य मोर्चा.

कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ,तसेच प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पुकारला होता मोर्चा सावंतवाडी प्रतिनिधि रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रेल्वे कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस सरचिटणीस दिवाकर देव, यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी…

सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथील बंदिस्त गटार बांधकामाच्या कामाचे करण्यात आले भूमिपूजन

सावंतवाडी सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथील जुने पोलीस ठाणे ते बंगलेकर दुकानपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या बंदिस्त गटार बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर व आनंद नेवगी यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून नगरोत्थान अंतर्गत १८ लाखांचा…

आजगाव येथील श्री देव वेतोबा – भूमिका जत्रोत्सव १५ डिसेंबर रोजी.!

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील श्री देव वेतोबा – भूमिका जत्रोत्सव शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी होणार असून या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम नवसफेड, केळी ठेवणे, भूमिका देवीची ओटी भरणे असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.तसेच रात्री दहा वाजता…

ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशन व सिंधू सेवा आश्रम महाराष्ट्र मार्फत संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचे संस्थापक श्री. चंद्रशेखर जैन यांना माझा सिंधुदूर्ग राजमुद्रा सन्मान देऊन आले गौरविण्यात

शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल करण्यात आले सन्मानित सावंतवाडी ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशन व सिंधू सेवा आश्रम महाराष्ट्र आयोजित माझा सिंधुदूर्ग राजमुद्रा सन्मान गौरव सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येतील दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचे संस्थापक श्री.…

भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर भोंसले नॉलेज सिटी येथे २० डिसेंबर रोजी साधणार सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद

हितगुज साधण्यासाठी उपस्थित राहण्याचे बीकेसीचे संस्थापक अच्युत सावंत -भोसले यांनी केले आवाहन सिंधुदूर्ग भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर २० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. यावेळी भोंसले नॉलेज सिटी येथे बीकेसी हॉलमध्ये ते विद्यार्थी वर्गाशी संवाद साधणार…

अर्चना फाऊंडेशनच्या वतीने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत दाभोली येथे शेतकरी व कामगारांना किटचे वाटप

वेंगुर्ला प्रतिनिधि अर्चना फाऊंडेशनच्या वतीने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेसह विविध २८ योजनांच्या अंतर्गत नागरिकांसाठी विशेष नोंदणी अभियान राबवण्यात आले होते. या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळून अनेक नागरिकांनी नावनोंदणी केली होती. यातील पात्र लाभार्थ्यांना आज लाभाचे वाटप करण्यात आले. दाभोली येथे…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमधील विद्यार्थ्यांची रंगोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पातळीवर घे भरारी

कु. सार्थक शिवप्रसाद परब याविद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत प्रशालेच्या नावात रोवला मानाचा तुरा सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रस्तरीय चित्रकला स्पर्धा मुंबई, महाराष्ट्र संचालित रंगोत्सव महोत्सवाअंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.या विविध स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमधील सर्व विद्यार्थ्यांनी…

तळवडे येथील जागृत देवस्थान श्रीदेवी वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील जागृत देवस्थान श्रीदेवी वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न झाला. यावेळी मोठ्या हजारो भक्तांनी श्रीदेवी सातेरी चरणी नतमस्तक होऊन ओट्या केळी ठेवून देवीचे दर्शन घेतले . सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्रीदेवी सातेरी देवस्थाने जागृत देवस्थान आहे या…

मळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायततर्फे गरजू लाभार्थी महिलांना उज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण

न्हावेली मळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायततर्फे गावातील गरजू लाभार्थी महिलांना उज्वला गॅसची ११ कनेक्शन वितरीत करण्यात आली आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजू लाभार्थी महिलांना माफक दरात गॅस कनेक्शन मिळावे,यासाठी उज्वला गॅस योजना सुरु करण्यात केली या योजनेंअंतर्गत ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरेकडून…

संत रोहिदास भवनांच्या कामासाठी लागणारा निधी पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून उपलब्ध होईल! ऍड.अनिल निरवडे कर

चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखेचा गुणगौरव समारंभ संपन्न सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी तालुका शाखेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये बोलताना मंडळाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर यांनी…