कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे यांचा नवा पायंडा!निवड झालेल्या कलाकारांकडे जाऊन मंजुरी पत्राचे वाटप

सिंधुदूर्ग राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीचे सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी समाजापुढे एक नवा पायंडा घालून कलाकारांच्या कलेचा गौरव केला .त्यांनी वेंगुर्ले तालुक्यातील निवड झालेल्या कलाकारांना स्वत: येऊन मंजुर पत्र प्रदान केली , त्यामुळे कलाकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले…







