भाजपाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार

वेंगुर्ला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो . त्यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी झाला .तर त्यांनी दर्पण हे पहीले मराठी भाषेतील वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केले . त्यामुळेच हा दिवस…








