मराठा समाजाच्यावतीने सर्वांसाठी १० व १२ वीतील विद्यार्थी व पालकांसाठी २१ जानेवारी सकाळी ९.५० ते ११.१५ वाजेपर्यंत विविध परीक्षांच्या पूर्वतयारीबाबत मोफत ऑनलाईन परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

सिंधूदुर्ग प्रतिनिधीपरब मराठा समाजाच्यावतीने सर्वांसाठी १० व १२ वीतील विद्यार्थी व पालकांसाठी २१ जानेवारी सकाळी ९.५० ते ११.१५ वाजेपर्यंत विविध परीक्षांच्या पूर्वतयारीबाबत मोफत ऑनलाईन परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या ऑनलाईन परीक्षा मार्गदर्शन शिबिरात छबीलदास शाळेचे अध्यक्ष शैलेंद्र साळवी…








