सावंतवाडी येथील महायुतीच्या लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी येथील महायुतीच्या लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. यावेळी भाजपचे…








