Mahasindhu

Mahasindhu

महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उद्या २६ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजापूरच्या सभेला उपस्थिती

कणकवली महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उद्या ता २६ ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजापूर येथे येणार आहेत. दुपारी १२ वाजता तेथील राजीव गांधी मैदानावर महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष…

दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी माऊलीचा पुर्नप्रतिष्ठापना सोहळा २९ एप्रिल ते १ मे

सावंतवाडी दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी माऊलीचा पुर्नप्रतिष्ठापना सोहळा २९ एप्रिल ते १ मे या तीन दिवसाच्या कालावधीत होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रमुख मानकरी राजेंद्र गावकर आणि बाळा…

सावंतवाडीत साईबाबा मंदिरात वर्धापन दिन थाटात साजरा

सावंतवाडी : शहरातील भवानी चौक येथील साईबाबा मंदिरात १४ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (ता. २५) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी साईंची पूजा, अभिषेक, आरती, दुपारी महाप्रसाद, कार्यक्रम झाला तर सायंकाळी सिद्धेश्वर उदिन्नाथ भजन मंडळ, तळवडे यांचे भजन,…

शिंदेगटाचे पदाधिकारी सोनू दळवी सह पदाधिकाऱ्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत केला प्रवेश 

जनता आपल्या पुर्ण पाठीशी त्यामुळें आपला विजय होणारं खासदार विनायक राऊत सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार तथा लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत विलवडे येथील शिवसेना शिंदे गटाचे युवा पदाधिकारी सोनू दळवी यांनी जाहीर प्रवेश…

रेडी पोर्ट आणि मायनिंगकडून हप्ते घेतल्याचे पुरावे राणेंनी उघड करावेत!सावंतवाडीत पत्रकार परिषदमध्ये शैलेश परब यांनी दिले आवाहन

पराभवाची हॅट्ट्रिक होणार या भीतीने माजी खासदार निलेश राणेंचे खोटे आरोप उबाठाच्या शैलेश परब यांचे राणेंच्या टिकेला प्रत्युत्तर सावंतवाडी माजी खासदार निलेश राणे यांनी रेडी पोर्ट आणि मायनिंग कडुन हप्ता वसुली करतो असे आमच्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत . आम्ही…

लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा करण्यात आला शुभारंभ

चराठ्याचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी तसेच श्री देव पाटेकर व श्री देव उपरलकरचा घेतला आशिर्वाद शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह माजी आमदार राजन तेली व महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती सावंतवाडी चराठ्याचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी, सावंतवाडीचे श्रद्धास्थान श्री देव…

जनता रणरणत्या उन्हात चटके सोसत असताना मंत्री दिपक केसरकर यांनी मात्र प्रचारासाठी अलिशान एअर कंडीशन गाडी आणून भूलभुलैया करत आहेत!! ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ

रूपेश राऊळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली केसरकर यांच्यावर केली टिका सावंतवाडीआंबा, काजू,कोकम, जांभुळ अशा फळांचा हंगाम पर्यावरणीय बदलामुळे शेतकरी बागायतदार यांना चिंता करणारा ठरला आहे. जनता रणरणत्या उन्हात चटके सोसत असताना मंत्री दिपक केसरकर यांनी मात्र प्रचारासाठी अलिशान एअर कंडीशन गाडी…

इंडिया आघाडीचा विजय निश्चित : माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले

इंडिया आघाडीचा विजय निश्चित : माजी राज्यमंत्रीप्रवीण भोसले विनायक राऊत मोठया मताधिक्याने विजयी होणार सावंतवाडी : इंडिया आघाडीचा विजय निश्चित होईल. सावंतवाडी मतदारसंघातून मोठें मताधिक्य विनायक राऊत यांना मिळवून देऊ. मंत्री दीपक केसरकर व माजी आमदार राजन तेली इथे असले…

कोकण विकासाकरिता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले कार्य मोलाचे !!शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

खासदार विनायक राऊत यांचे थोडेच दिवस राहिले त्यांचा पराभव होणार!मंत्री दिपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत टिका सावंतवाडी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी केलेले कार्य हे अनन्य साधारण असेच आहे. कोकणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. तर उद्धव ठाकरे…

अडीच लाखाच्या मताधिक्क्याने या भागातून खासदार म्हणून दिल्लीत जाणारच!खासदार विनायक राऊत

सावंतवाडी शहरातील संस्थानकालीन श्री देव पाटेश्वर देवस्थानचरणी खासदार विनायक राऊत नतमस्तक सावंतवाडी शहरातील व्यापारी व नागरिकांचे घेतले आशीर्वाद सावंतवाडी सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी लाचार बनणारे असे व्यक्तिमत्व म्हणजे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आहेत. त्यांच्याबद्दल जनताच आता बोलत आहे .त्यामुळे…