अर्चना घारे परब यांनी सहकुटुंब येऊन बजावला मतदानाचा हक्क

इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हॅट्रिक साधणार;अर्चना परब शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सावंतवाडी, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे- परब यांनी जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा भालावल येथे जाऊन आपला…








