राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनी सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट!

भेटी दरम्यान सिंधुदुर्गातील पाऊस व शेतकर्यांची केली आस्थेने चौकशी सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार साहेबांची भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली. पुणे मोदीबाग येथे ही भेट घेण्यात आली. १० जून २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस…







