ओरोस कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या तळवडे गावात दाखल

कृषीकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव या शैक्षणिक अभ्यासक्रमाअंतर्गत तळवडे येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे कृषी महाविद्यालय ओरोस येथील कृषीकन्यांचे आगमन झाले आहे. यावेळी तळवडे गावच्या सरपंच वनिता मेस्त्री यांनी कृषीकन्यांचे स्वागत केले.डॉ. बाळासाहेब…








