Mahasindhu

Mahasindhu

होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला तळवडे सावंतवाडी वाहतूक २६ तास ठप्प

सावंतवाडी होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक २६ तास ठप्प गेले दोन दिवस बंद आहे. सतत दार पळत असलेल्या पावसामुळे होणारे पाळणा घोडावडे पुलावरील पाणी कमी होत नाही त्यामुळे सावंतवाडी तळवडे वेंगुरला वाहतो पूर्ण पणे ठप्प झाली आहे या…

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी 8 जुलै रोजी सुट्टी !!शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची घोषणा

सावंतवाडी प्रतिनिधीरविवारी ७ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पुढील काही तास अतिवृष्टीची शक्यता पाहता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 8 जुलै सोमवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.याबाबतची घोषणा त्यानी सावंतवाडी येथे…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ मध्ये पुराचे पाणी घुसले.दुकानदार याचे झाले नुकसान तर तळवडे होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ७ तास ठप्प

सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्यात आज मुसळधार पाऊस पडला या सततधार  पडलेल्या पाऊसामुळे सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण  भागातील नदीनाले याना पूर आल्याने वाहतूक ठप्प  झाली. सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्गावरील होडावडे पुलावर पाणी आल्याने ७ तास वाहतूक ठप्प होती . वाहनचालक व प्रवाशी…

सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार

सावंतवाडी सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमास उपस्थित जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष इरशाद शेख , कॉग्रेस नेते अँड .दिलीप नार्वेकर ,सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,शहराध्यक्ष ॲड. राघवेंद्र…

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.पद्मनाभ पाटणकरचे सुयश

सावंतवाडी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मार्फत घेण्यात आलेल्या सन २०२४पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मळेवाड श्री कुलदेवता विद्यामंदिर शाळा नं. २ चा विद्यार्थी कु. पद्मनाभ विद्याधर पाटणकर हा जिल्हा गुणवत्ता यादीत ३९ वा तर सावंतवाडी तालुक्यातून ८ वा आला. कु.…

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा येथील अपघातग्रस्त बिलये कटुंबाचे केले सांत्वन

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी बिलये कुटुंबाला केली रोख स्वरूपात आर्थिक मदत वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा (रवळनाथवाडी )मधील मधुकर(बंटी) प्रदीप बिलये याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला . त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बंटी हा एकमेव घरातील कमवता व्यक्ती असल्यामुळे…

सावंतवाडी पत्रकार संघाच्या आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण आणि गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमाचे रविवार ७ जुलै आयोजन! शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती

सावंतवाडी (प्रतिनिधी ) सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी पत्रकार संघाचा 19 वा पत्रकार पुरस्कार वितरण आणि गुणवंतांचा सत्कार सोहळा रविवार ७ जुलै रोजी सकाळी १० :३० वाजता सावंतवाडी येथील आर पी डी काॅलेजच्या नवरंग सभागृहात आयोजित करण्यात आला आहेसावंतवाडी…

वेंगुर्ला तालुक्यात रस्त्याची काम झाली त्यापैकी काहीं काम निकृष्ट दर्जाची झाली!सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उपरकर

सार्वजनिक बांधकामचे अभियंता महेंद्र किणी यांची घेतली भेट वेंगुर्ला तालुक्यात रस्त्याची काम झाली त्या पैकी काही रस्त्यांची कामे पुर्ण निकृष्ट रस्त्याची झाली आहे. याकरता हि बाब निदर्शनास आणून देण्याकर्ता माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकामचे अभियंता…

माजी खासदार तथा शिवसेना (उ.बा.ठा) सचिव विनायक राऊत उद्या सावंतवाडी दौऱ्यावर

सिंधुदुर्गमाजी खासदार तथा शिवसेना (उ.बा.ठा) सचिव विनायक राऊत उद्या पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.शुक्रवार दि. ०५ जुलै रोजी सकाळी 11.30 वा.,सावंतवाडी उभाबाजार येथील छप्पर कोसळलेल्या जि. प.शाळा नं.१ ला भेट,दुपारी 01.00 वा. – सागर नाणोसकर यांच्या घरी नाणोस येथे…

उद्या सातार्डा येथे प्रा. रूपेश पाटील यांचे ‘चला घडवूया करिअर’ विषयावर व्याख्यान.

म. गांधी विद्यामंदिर हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन. सावंतवाडी : सातार्डे मध्यवर्ती संघ, मुंबई संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल सातार्डा येथे उद्या दुपारी ३ वाजता सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील यांचे ‘चला घडवूया करिअर.!’ या…