स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प, विकास करण्यात अर्थ नाही असे म्हणणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिरोडा वेळागर येथील 39 सर्वे नंबर व 9 हेक्टर क्षेत्र प्रकल्पातून वगळण्याबाबत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे !संघर्ष समितीचे अध्यक्ष आजू अमरे

शिरोडा स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प, विकास करण्यात अर्थ नाही असे म्हणणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री तथा स्थानीक आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील 39 सर्वे नंबर व 9 हेक्टर क्षेत्र प्रकल्पातून वगळण्याबाबत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने राहून शेतकऱ्यांना…








