गणेश उत्सव जवळ आल्याने गणेश चित्र शाळा गजबजल्या

गणेशोत्सव जवळ आला असून आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार गोवा सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने पण गणेशमूर्तीकरांना आर्थिक अनुदान द्यावे -सिंधुदुर्ग जिल्हा गणेश मूर्तिकार संघ जिल्हा खजिनदार दीपक जोशी सावंतवाडी गणेशोत्सव जवळ आला असून आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. सिंधुदुर्ग…







