मुसळधार पडलेल्या पावसामुळे तळवडे होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ठप्प

वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्यात आज मुसळधार पाऊस पडला या सततधार पडलेल्या पाऊसामुळे सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील नदीनाले याना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली. सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्गावरील होडावडे पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे . वाहनचालक व प्रवाशी याचे मोठे…








