Mahasindhu

Mahasindhu

भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत करणार प्रवेश

सावंतवाडी राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंतर्गत वादाला आता तोंड फुटणार आहे. सावंतवाडी भाजपचे विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख ,माजी आमदार राजन तेली भाजपला राम राम करणार आहेत.ते आपल्या विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्त करणार आहेत. आज…

सरमळे येथील माजी सरपंच अर्जुन गावडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.! ‘लाडकी लेक’ अर्चना घारें परब यांनाच देणार साथ

सिंधुदुर्ग सावंतवाडी सरमळे गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, माजी सरपंच, तसेच गेली अनेक वर्षे सतत देवी भगवतीची व सपतनाथाची निस्सीम सेवा करणारे, गावात प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होणारे असे आदर्श व्यक्तिमत्त्व अर्जुन गुणाजी गावडे यांनी सौ. अर्चनाताई घारे -परब यांच्यावर विश्वास दाखवत…

उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार विजेते ‘दायित्व’ टीमचा भाजपा व कलावलय संस्थेच्या वतीने सन्मान

वेंगुर्ला उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार विजेते ‘दायित्व’ टीमचा भाजपा व कलावलय संस्थेच्या वतीने सन्मान यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, कलावलय वेंगुर्ला चे अध्यक्ष सुरेंद्र खांमकर, उपाध्यक्ष संजय पुनाळेकर , खजिनदार दिगंबर नाईक ,जेष्ठ कलाकार रमेश नार्वेकर ,…

भारतीय जनता पार्टी , सिंधुदुर्ग च्या अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न

भारतीय जनता पार्टी , सिंधुदुर्ग च्या अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने मंडल निहाय बैठकांचे नियोजन . प्रत्येक मंडल निहाय प्रभारींची निवड भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धम्मचक्र…

कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनी व महाराष्ट्र यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार सिंधुदुर्ग मधील युवक युवतींना शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून नियुक्ती पत्रे प्रदान

95 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली सावंतवाडी महाराष्ट्र शासन आणि जर्मनीतील बाडेन वाटेनबर्ग राज्य यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार जर्मन भाषा प्रशिक्षणार्थ्यांची पहिली तुकडी भोसले नॉलेज सिटी व बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था येथे प्रशिक्षण घेत आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना जर्मन नोकरीची नियुक्तीपत्रे…

वेळागर भुमिपूजनप्रसंगी ग्रामस्थ आणि महिलांना दिलेली वागणूक निषेधार्ह ! सौ अर्चना घारे-परब कोकण विभाग महिला अध्यक्षा

सावंतवाडी – शिरोडा वेळागरा येथे ताज प्रकल्प भूमिपूजनवेळी ग्रामस्थांचा उद्रेक दिसून आला. यावेळी पोलिसांकडून ग्रामस्थ आणि महिलांना मिळालेली वागणूक ही निषेधार्ह आहे. वेळागर येथील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मा. शरदचंद्र पवार साहेब हे वेळागर…

शिरोडा वेळागर येथील नियोजित ताज प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळयास वेळागर वासियांचा झाला तीव्र विरोध!स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय एक इंचही जागा घेणार नाही : पर्यटन मंत्री गिरीश महाजन

शिरोडा वेळागर येथील नियोजित ताज प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळयास वेळागर वासियांचा झाला तीव्र विरोध स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय एक इंचही जागा घेणार नाही : पर्यटन मंत्री गिरीश महाजन शेतकरी संघटना झाली आक्रमक !मंत्र्यांच्या गाड्या अडविल्या पोलिसांशी हुज्जत. शिरोडा शिरोडा वेळागर येथील नियोजित…

गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ मान. नामदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे

गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ मान. नामदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे वेंगुर्ला तालुक्यातील भूमीपूजन करण्यासाठी कामांची यादी एकूण २०७ कोटी १६ लक्ष ७५ हजार ८७७मुख्यमंत्री ग्रामसडक योजना / प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सावंतवाडी मतदार संघातील…

शिरोडा वेळागरवासीयांचा ताज प्रकल्पाच्या पायाभरणीला विरोध कायम

शेतकऱ्यांनी या प्रश्नाबाबत प्रांताधिकारी यांना दिले निवेदन शिरोडा वेळागरवासीयांचा ताज प्रकल्पाच्या पायाभरणीला विरोध कायम जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया होऊन शिरोडा वेळागर येथील स्थानिकांच्या संबंधित क्षेत्र ताज प्रकल्पातून वगळले जात नाही तोपर्यंत विरोध कायम शिरोडा जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया होऊन शिरोडा वेळागर येथील…

वेंगुर्ला तालुक्यांतील कमळेविर येथे शालेय शिक्षण मंत्री. श्री. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि धुरीबंधू परीवार आयोजित जागर स्त्रि शक्तीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन

शिवसेना तालुका. प्रमुख मा. नितीनजी मांजरेकर यांची खास उपस्थिती वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील कमळेविर येथे शालेय शिक्षण मंत्री. श्री. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि धुरीबंधू परीवार आयोजित जागर स्त्रि शक्तीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम…