होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर जत्रोत्सव दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी

होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर जत्रोत्सव दिनांक 17/11/2024 रोजी आहे.श्री देव क्षेत्रपालेश्वर जत्रोत्सव निमित्त असख्य भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. श्री देव क्षेत्रपालेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान आहे , यावेळीरात्रौ दशावतर नाट प्रयोग होणार आहे. तसेच सातेरी देवीची ओटी भरणे…








