वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-पेंडुर गावचे जागृत देवस्थान 360 चाळयांचा अधिपती श्री देव घोडेमुख देवांचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न!हजारों भाविकांनी कोबे देऊन आपले नवस फेडले

कोंब्याचा जत्रोत्सव म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे प्रसिद्ध लाखों भाविक श्री देव घोडमुख चरणी नतमस्तक मातोंड वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड – पेंडूर येथील स्वयंभू प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा आज वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न झाला. यावेळी सकाळपासून केळी ठेवणे,नवस…








