कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आणि विलक्षण चातुर्य असुन पणं स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाअभावी येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत हवे ते यश मिळत नाही!स्पर्धा परीक्षा व्याख्याते प्रा. रुपेश पाटील

सावंतवाडी : अलीकडे प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना सरकारी नोकरी आणि मोठ्या पगाराची अपेक्षा ठेवून वावरताना दिसत आहेत. मुलं देखील आपल्या इच्छा – आकांक्षा या चांगल्या मोठ्या पगाराच्या बाळगून आहेत. मात्र असे असले तरी अलीकडचे सामाजिक चित्र विदारक आहे. वृद्धाश्रमांची संख्या…








