कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2024 25 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या 4 तालुक्यातील शाळांचे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न



सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे २६ रोजी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम न्हावेली / वार्ताहरकोकण रेल्वे कर्मचारी वृंद,सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे २७ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार २६ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार २६ रोजी सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण…

मळगाव मळगाव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जि.प. शाळेत मोठ्या उत्साहातमध्ये संपन्न झाले. प्रथम महामानव डाॅ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्या नतंर मळगाव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जि.प. शाळेमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि संविधान पूजन व संविधानाच्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा– पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यावेळी आमदार श्री. केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी पर्यटन विभागाने विशेष लक्ष द्यावे.जिल्ह्यातील प्रकल्प गतीने पूर्ण करावेत, पर्यटन प्रकल्पांसाठी पर्यटन विभागाने जास्तीत जास्त निधी द्यावा अशा सूचना त्यांनी केल्या.

सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव उत्साहात साजरा सावंतवाडी : सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव मंगळवारी उत्साहात पार पडला. सकाळ पासुन रात्री उशिरापर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे हिराप बंधूची कुलदेवता म्हणून…

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात अनन्या ठाकुर तर लहान गटात सानवी देसाई प्रथम मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालय व डाॅ. अरविंद खानोलकर पुरस्कृत आयोजन सावंतवाडी : मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालय आयोजित डाॅ. अरविंद…

शिल्पकला विभागातून राज्यात ६ नंबरचे पारितोषिक सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव कुंभारवाडीतील कु. गौरांग खडपकर याचा शिल्पकला विभागातून राज्यात ६ नंबरचे पारितोषिक मिळवत प्रावीण्य मिळाल्याबद्दल मळगाव कुंभारवाडी येथील कुंभार समाज बांधवांच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला.कला संचालनालय मुंबईमार्फत ६४ वे महाराष्ट्र…

सावंतवाडी : २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नियोजित सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे मुंबई प्रतिनिधींनी आज सिंधुदुर्गचे नवनियुक्त पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेतली. सावंतवाडी…

भंडारी समाज सर्वांना बेरोबर घेऊन जाणारा समाज- दीपक केसरकर सावंतवाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून भंडारी समाजाचा एक गौरवशाली इतिहास आहे. स्वराज्याया आरमारा कणा भंडारी समाजा होता. भंडारी समाज विखुरला असून गतवैभव प्राफ्त करण्यासाठी आपल्यातील मतभेद विसरून एक झाले पाहिजे, आज…

सावंतवाडी सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट च्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वार्षीक कला प्रदर्शन कल्पक दरम्यान जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सृजनशील अभिव्यक्तीला चालना देण्यासाठी तसेच त्यांच्यातील कलात्मक गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बी.…