Category महाराष्ट्र

होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी

सावंतवाडी प्रतिनिधि होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. श्री देव क्षेत्रपालेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान असून तसेच स्वयंभू देवस्थान असून प्रत्येक भक्तगण या देवाच्या वार्षिक उत्सवाला गर्दी करतात. श्री देव क्षेत्रपालेश्वर…

सोनुर्ली माऊलीचा जत्रौत्सव सुरळीत आणि उत्साहात साजरा होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी !शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याच्या प्रशासनाला सूचना

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे माउली देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले स्वागत सिंधुदुर्ग प्रतिनिधीसोनुर्ली माऊलीचा जत्रौत्सव सुरळीत आणि उत्साहात साजरा होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी अशा सुचना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले मंत्री केसरकर यांनी शनिवारी रात्री सोनुर्ली…

शरद मोचेमाडकर यांच्या पौराणिक नाटकाचा पुण्यात प्रयोग

सिंधुदुर्ग युवा ग्रुपचे आयोजन, अर्चना घारे – परब यांच्या हस्ते उदघाटन सावंतवाडी:-प्रतिनिधी श्री. शरद मोचेमाडकर प्रस्तुत जय हनुमान पारंपरिक नाट्यमंडळ दांडेली आरोस सिंधुदुर्ग, यांच्या “टपकेश्वर तीर्थक्षेत्र” या पौराणिक नाट्य प्रयोगाचे आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.…

अर्चना घारे – परब यांनी शिष्टमंडळालासह घेतली शरद पवारांची भेट

शिरोडा वेळागर प्रश्नाबाबत तोडगा काढण्यासाठी मदत करण्याची केली मागणी सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे – परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांची मुंबई येथील निवासस्थानी शिष्टमंडळासह भेट घेतली.…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी सोनुर्ली माउली वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी

कोकणच पंढरपूर लाखो भाविकाची तारणकर्ती सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या व दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली गावच्या श्री देवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक 28 नोव्हेबेर 2023 रोजी संपन्न होत आहे. दक्षिण…